Thursday, 30 July 2020
TEST FOR CLASS SUB-MATHEMATICS
https://drive.google.com/file/d/1fPWou3d6k6VWAU0FkvVb6Hw0_858cSoP/view?usp=sharing
Wednesday, 29 July 2020
Sunday, 26 July 2020
वर्तुळाचे प्रमेय-2
प्रमेय -2:"कोणत्याही वर्तुळाला स्पर्श बिंदुतून काढलेली त्रिज्या
स्पर्शिकेला लंब असते.”

गृहीत: ‘O’ मध्य असलेल्या वर्तुळात OP ही त्रिज्या आहे.
YPX ही Pबिंदूतून काढलेली स्पर्शीका आहे.
साध्य: OP⟘PQ
रचना: XY वर Q बिंदू असा घेऊ की Q ही वर्तुळाबाहेरील
बिन्दू आहे. OQ सांधा
सिद्धता: OQ > OP (Q हा वर्तुळाबाहेरील बिंदू आहे.) जर ही
वर्तुळाआतील बिंदू असेलतर XY छेदींका असते पण
XY ही छेदीका नाही,स्पर्शीका आहे.
XY या रेषेवरील इतर बिंदूपेक्षा O पासूनचे P चेअंतर
कमी आहे. एका सरळ रेषेला त्याच्या बाह्य बिंदूतून
काढलेल्या सर्व रेषेपैकीसर्वात लहान रेषा तिला लंब असते.
Pहा बिंदू सर्वात जवळील बिंदू आहे .
OPहा सर्वात कमी अंतर आहे.
؞ OP⟘PQ
वर्तुळाचे प्रमेय -1
असतात.”
गृहीत: 1]‘o’हे वर्तुळाचे मध्य आहे.

2]“P” ही वर्तुळा बाहेरील बिंदू आहे.
3] PQ आणि PR या बाह्याबिंदुतून काढलेल्या
3] PQ आणि PR या बाह्याबिंदुतून काढलेल्या
स्पर्शिका आहेत.
साध्य: PQ =PR
रचना: OP,OQ आणि OR सांधा.(जोडा )
सिद्धता: ∆ OPQ आणि ∆ ORQ मध्ये
OQ = OR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या
OP = OP सामाईक बाजू
˂OQP = ˂ORP -------- प्रमेय 4.1
؞∆ OPQ ~∆ ORQ ---- RHS प्रमेय
साध्य: PQ
रचना: OP,OQ आणि OR सांधा.(जोडा )
सिद्धता: ∆ OPQ आणि ∆ ORQ मध्ये
OQ = OR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या
OP = OP सामाईक बाजू
˂OQP = ˂ORP -------- प्रमेय 4.1
؞∆ OPQ ~∆ ORQ ---- RHS प्रमेय
PQ =PR --------- CPCT
Subscribe to:
Comments (Atom)

