Sunday, 26 July 2020

वर्तुळाचे प्रमेय-2

प्रमेय -2:"कोणत्याही वर्तुळाला स्पर्श बिंदुतून काढलेली त्रिज्या 
स्पर्शिकेला लंब असते.”

गृहीत: ‘O’ मध्य असलेल्या वर्तुळात OP ही त्रिज्या आहे.
           YPX ही Pबिंदूतून काढलेली स्पर्शीका आहे.
साध्य: OP⟘PQ
रचना: XY  वर Q बिंदू असा घेऊ की Q ही वर्तुळाबाहेरील 
          बिन्दू आहे.  OQ सांधा
सिद्धता: OQ > OP (Q  हा वर्तुळाबाहेरील बिंदू आहे.) जर ही 
            वर्तुळाआतील  बिंदू असेलतर XY छेदींका असते पण 
            XY ही छेदीका नाही,स्पर्शीका आहे.
            XY या  रेषेवरील इतर बिंदूपेक्षा  O पासूनचे P चेअंतर
            कमी आहे. एका सरळ रेषेला त्याच्या बाह्य बिंदूतून 
            काढलेल्या सर्व रेषेपैकीसर्वात लहान रेषा तिला लंब असते.           
             Pहा बिंदू सर्वात जवळील बिंदू आहे .
             OPहा सर्वात कमी अंतर आहे.
؞ OP⟘PQ         

No comments:

Post a Comment